मूग डाळ डोसा
साहित्य:
- मूग डाळ – (पाण्यासह वाटायची)
- आले किसलेले – 1 टीस्पून
- कोथिंबीर – 1 टेबलस्पून
- R A गरम मसाला – 1 टीस्पून
- हळद – 1/4 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – भाजण्यासाठी
कृती:
- मूग डाळ पाण्यासह मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- सर्व साहित्य एकत्र करून घोळ तयार करा.
- गरम तव्यावर थोडं तेल घालून डोश्यासारखं मिश्रण पसरवा.
- दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून सर्व्ह करा.