RA Masale
Marathi logo
मिसळ पाव

मिसळ पाव

साहित्य:

कृती:

  1. मटकी कुकरमध्ये थोड्या पाण्यात शिजवून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट परतवा.
  3. R A मिसळ मसाला, हळद, मीठ घालून थोडं पाणी टाका.
  4. शिजवलेली मटकी घालून चांगले शिजवा. रस्सा हवे असल्यास पाणी वाढवा.
  5. तयार मिसळ गरम पाव, शेव, कांदा, लिंबाच्या फोडींसोबत सर्व्ह करा.