RA Masale
Marathi logo
झटपट दही वडे (नो फ्राय)

झटपट दही वडे (नो फ्राय)

साहित्य:

कृती:

  1. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून घट्ट वाटून घ्या.
  2. त्यात हिरवी मिरची, आले, मीठ आणि थोडं तूप टाका. नीट मिसळा.
  3. हे वडे आपण तळणार नाही, तर अप्पे पात्रात शेकणार आहोत.
  4. अप्पे पात्र गरम करून प्रत्येक भागात थोडं तेल घाला आणि त्यात मिश्रण टाका.
  5. मध्यम आचेवर झाकण ठेवून 3-4 मिनिटं भाजून घ्या. मग पलटवून दुसऱ्या बाजूने भाजा.
  6. भाजलेले वडे थंड झाल्यावर पाण्यात 5 मिनिटं भिजवा आणि नंतर दाबून पाणी काढून टाका.
  7. फेटलेल्या दहीत साखर आणि मीठ घालून नीट फेटा.
  8. हे वडे दहीत भिजवून थोडा वेळ तसेच ठेवा.
  9. वरून R A गरम मसाला, जिरा पावडर, कोथिंबीर आणि ऐच्छिक साजूक तूप टाकून सर्व्ह करा.