ब्रेड पकोडा
साहित्य:
- ब्रेड स्लाइस – 4
- बटाटा – 2 मध्यम, उकडलेले
- R A चाट मसाला – 1 टीस्पून
- आर ए हळद, मिरची पूड – ½ टीस्पून
- आर ए हिंग – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
- बेसन – 1 कप
- पाणी – पातळ भिजवण्यासाठी
- तेल – तळण्यासाठी
कृती:
- उकडलेल्या बटाट्यांमध्ये चाट मसाला, हळद, मीठ वगैरे घालून सारण तयार करा.
- ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करून त्यात बटाट्याचं मिश्रण भरून बंद करा.
- बेसनचे पातळ मिश्रण तयार करून ब्रेडचे तुकडे त्यात बुडवा.
- मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.