RA Masale
Marathi logo
थालीपीठ

थालीपीठ

साहित्य:

कृती:

  1. सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळा.
  2. तव्यावर थोडं तेल लावून हाताने थापून थालीपीठ थापावं.
  3. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावं.
  4. लोणचं किंवा तुपासोबत गरम गरम सर्व्ह करा.