RA Masale
Marathi logo
गाजराचा (Gajar Halwa)

गाजराचा (Gajar Halwa)

साहित्य:

कृती:

  1. तूप गरम करून त्यात किसलेले गाजर टाकून 10 मिनिटं परतवा.
  2. नंतर दूध घालून मध्यम आचेवर उकळा, गाजर मऊ होईपर्यंत शिजवा.
  3. साखर टाकून ढवळत रहा. साखर विरघळली की गाडसर होईपर्यंत शिजवा.
  4. मावा आणि वेलदोडा पूड घालून नीट मिक्स करा.
  5. वरून ड्रायफ्रूट्स टाकून गरम किंवा थंड सर्व्ह करा.