RA Masale
Marathi logo
बेसन लाडू(Besan Ladoo)

बेसन लाडू(Besan Ladoo)

साहित्य:

कृती:

  1. कढईत तूप गरम करून त्यात बेसन मंद आचेवर खरपूस भाजा (सुगंध येईपर्यंत).
  2. भाजलेला बेसन थंड होऊ द्या.
  3. त्यात पिठीसाखर, वेलदोडा पूड, ड्रायफ्रूट्स मिसळा.
  4. छोटे लाडू वळा. हवाबंद डब्यात ठेवा.