RA Masale
Marathi logo
रवा केक(Rava Cake)

रवा केक(Rava Cake)

साहित्य:

कृती:

  1. सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा आणि मिक्स करून 20 मिनिटं रवा भिजू द्या.
  2. नंतर मिश्रण फेटून घ्या.
  3. तेल लावलेल्या साच्यात ओता.
  4. प्रीहीट केलेल्या अवनमध्ये 180°C ला 30-35 मिनिटं बेक करा.
  5. थंड झाल्यावर तुकडे करून सर्व्ह करा.