व्हेज कोल्हापुरी
साहित्य:
- मिक्स भाज्या – 1 कप (फ्लॉवर, बटाटे, मटार, गाजर)
- कांदा – 1 मध्यम, बारीक
- टोमॅटो – 1, बारीक
- आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
- तेल – 2 टेबलस्पून
- R A कांदा लसूण मसाला – 1 टेबलस्पून
- आर ए हळद, मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- भाज्या उकडून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतवा.
- आर ए आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून मिक्स करा.
- R A कांदा लसूण मसाला, आर ए हळद, मीठ घालून थोडे पाणी टाका.
- उकडलेल्या भाज्या घालून 5-7 मिनिटं झाकण ठेवून शिजवा.
- शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.