चिकन ग्रेवी
साहित्य:
- चिकन – 500 ग्रॅम
- कांदा – 2 मध्यम (बारीक चिरलेला)
- टोमॅटो – 1 मध्यम
- आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
- दही – 2 टेबलस्पून
- R A चिकन मसाला – 2 टेबलस्पून
- आर ए गरम मसाला
- हळद, मीठ – चवीनुसार
- तेल – 3 टेबलस्पून
- पाणी – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- तेलात कांदा खरपूस तळून घ्या.
- त्यात आले-लसूण पेस्ट, हळद, टोमॅटो व दही टाका.
- मग R A चिकन मसाला घालून मिश्रण परतून घ्या.
- चिकन टाकून चांगलं 10 मिनिटं परतवा.
- गरजेनुसार पाणी घालून झाकण लावून मध्यम आचेवर शिजवा.
- चिकन शिजल्यावर ग्रेवी गरम गरम भात/पोळी सोबत सर्व्ह करा.