भरली वांगी
साहित्य:
- लहान वांगी – 6-8
- R A कांदा लसून मसाला / R A गरम मसाला – 2 टेबलस्पून
- तेल – 3 टेबलस्पून
- आर ए हळद, मीठ – चवीनुसार
- कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
- टोमाटो – 1 (बारीक चिरलेला)
- शेंगदाणा कुट
- गरम पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
- वांग्यांना मधोमध काप करून त्यात शेंगदाणा कुट, हळद, मीठ, आर ए गरम मसाला आणि आर ए कांदा लसून मसाला एकत्र करून तो मसाला भरून घ्या.
- कढईत तेल गरम करून कांदा टोमाटो परतवा.
- त्यात भरलेली वांगी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
- तेल सुटल्यास थोडं गरम पाणी घाला.
- चांगली शिजल्यावर गरम गरम भाकरीसोबत सर्व्ह करा.