RA Masale
Marathi logo
आलू मटर मसाला

आलू मटर मसाला

साहित्य:

कृती:

  1. तेल गरम करून कांदा परता. नंतर आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो घाला.
  2. सर्व मसाले घालून मिक्स करा.
  3. बटाटे घालून थोडा वेळ परतवा. नंतर मटार घाला.
  4. पाणी घालून झाकण ठेवून 10-12 मिनिटं शिजवा.
  5. गरम गरम पोळी किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करा.