RA Masale
Marathi logo
मटकी उसळ

मटकी उसळ

साहित्य:

कृती:

  1. कढईत तेल गरम करून कांदा, टोमॅटो, आलं-लसूण परतवा.
  2. मसाले घालून मिक्स करा.
  3. मटकी घालून तेल सुटे पर्यंत परतावा त्या नंतर पाणी घाला व झाकण ठेवून 10-15 मिनिटं शिजवा.
  4. कोथिंबीर घालून गरम गरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.