पनीर भुर्जी
साहित्य:
- पनीर – 200 ग्रॅम (भुरगळलेला)
- कांदा – 1 मध्यम
- टोमॅटो – 1 मध्यम
- हिरवी मिरची – 1
- आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
- हळद, मिरची पावडर – ½ टीस्पून
- R A गरम मसाला – 1 टीस्पून
- आर ए पनीर मसाला
- मीठ – चवीनुसार
- तेल / बटर – 2 टेबलस्पून
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
- पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, मिरची, आलं-लसूण परता.
- टोमॅटो, हळद, मिरची, मीठ, गरम मसाला, पनीर मसाला घालून मिक्स करा.
- सर्व मसाला तेलात शिजू द्या.
- पनीर घालून 5-7 मिनिटं परता.
- शेवटी कोथिंबीर टाका व गरम पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.