RA Masale
Marathi logo
चकली(R A Chakali Bhajani Mix वापरून)

चकली(R A Chakali Bhajani Mix वापरून)

साहित्य:

कृती:

  1. भांड्यात चकली भजनी मिक्स, तीळ, हिंग, मीठ, तूप एकत्र करा.
  2. गरम पाणी घालून घट्ट पण मऊसर पीठ भिजवा.
  3. चकलीच्या साच्यात भरून आकार द्या.
  4. मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  5. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.