RA Masale
Marathi logo
गुलाबजाम(R A Gulab Jamun Mix वापरून)

गुलाबजाम(R A Gulab Jamun Mix वापरून)

लागणारे साहित्य:

कृती:

  1. एका भांड्यात R A गुलाबजाम मिक्स घ्या आणि त्यात थोडं-थोडं दूध घालत मऊसर गोळा मळा.
  2. गोळा 5 मिनिटं झाकून ठेवा.
  3. नंतर त्याचे छोटे, गुळगुळीत आणि तडे न गेलेले गोळे बनवा.
  4. मध्यम आचेवर तूप किंवा तेल गरम करा आणि हे गोळे हलक्या हाताने गडद सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
  5. दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी उकळून पाक तयार करा. त्यात वेलदोडा पूड आणि केशर घालून हलवून घ्या.
  6. गरम गुलाबजाम गरम साखर पाकात 1-2 तास भिजवून ठेवा.
  7. गरम किंवा थंड सर्व्ह करा.