RA Masale
Marathi logo
अनारसे(Anarase)

अनारसे(Anarase)

साहित्य:

कृती:

  1. पीठ आणि गूळ एकजीव करून घट्टसर गोळा तयार करा.
  2. हे पीठ झाकून दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवावे.
  3. दुसऱ्या दिवशी पीठाचे छोटे गोळे करून लहान आकाराच्या पुर्या किंवा कोणताही आकार देऊन दोन्ही बाजूला खसखस लावून थापावेत.
  4. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
  5. गरम किंवा थंड सर्व्ह करा.