RA Masale
Marathi logo
Bhindi Fry (भेंडी फ्राय)

Bhindi Fry (भेंडी फ्राय)

मुख्य मसाले:

R A Kanda Lasun Masala
R A Sabji Masala

📋 साहित्य (4 जणांसाठी):

👨‍🍳 कृती:


१. भेंडीची तयारी:

  • भेंडी स्वच्छ धुऊन कपड्याने पूर्ण कोरडी पुसा.
  • मधून उभी चिरा करून वेगळी ठेवा.

  • २. परतणे:

  • कढईत तेल गरम करा. त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता.
  • आलं-लसूण पेस्ट टाका व 1 मिनिट परता.

  • ३. मसाले घालणे:

  • त्यात हळद, R A Kanda Lasun Masala, R A Sabji Masala, व मीठ टाका.
  • एक-दोन मिनिटं परतून मसाला शिजवा.

  • ४. भेंडी घालणे:

  • आता त्यात चिरलेली भेंडी घाला व हलक्या हाताने एकजीव करा.
  • झाकण ठेवून मध्यम आचेवर 10-12 मिनिटं शिजू द्या. मध्ये एकदा ढवळा.

  • ५. भाजून घेणे:

  • झाकण काढून भेंडी थोडी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करा.