RA Masale
Marathi logo
Aloo Gobi Paratha with Curd (आलू गोबी पराठा + दही)

Aloo Gobi Paratha with Curd (आलू गोबी पराठा + दही)

मुख्य मसाले:

  • R A Sabji Masala

  • R A Chat Masala

  • R A Kasuri Methi

  • 📋 साहित्य (4 पराठ्यांसाठी):

    👨‍🍳 कृती:


    १. कणिक मळणे:

  • गहू पीठात मीठ व तेल घालून मिक्स करा.
  • पाणी घालून मऊ कणिक मळून झाकून 15 मिनिटे ठेवून द्या.

  • २. भरणा तयार करणे:

  • किसलेले बटाटे व फुलकोबी एका बाऊलमध्ये घ्या.
  • त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, R A Sabji Masala, R A Chat Masala, R A Kasuri Methi, हळद, मीठ व कोथिंबीर घालून सर्व मिक्स करा.
  • भरावा थोडा घट्ट लागल्यास एक चमचा भाजलेले बेसन किंवा थोडेसे ब्रेडक्रम्स घालू शकता.

  • ३. पराठा लाटणे:

  • कणकेचे समान गोळे करून त्यात भरावा भरून नीट बंद करा.
  • थोड्या पीठाच्या सहाय्याने मध्यम जाडीचा पराठा लाटा.

  • ४. भाजणे:

  • गरम तव्यासवर पराठा टाका. दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप घालून कुरकुरीत भाजून घ्या.

  • ५. सर्व्हिंग:

  • गरम गरम पराठा दही, लोणचं किंवा बटरसोबत सर्व्ह करा.