RA Masale
Marathi logo
Anda Masala (Dry / Semi-Dry Style)

Anda Masala (Dry / Semi-Dry Style)

मुख्य मसाला:

R A Anda Masala

📋 साहित्य (2-3 जणांसाठी):

👨‍🍳 कृती:


१. अंडी तळा (ऐच्छिक):

  • अंड्यांना छेद मारून थोडं तेल गरम करून त्यात थोडंसं R A Anda Masala व हळद टाकून अंडी 2-3 मिनिटं तळून घ्या. बाजूला ठेवा.

  • २. मसाला बनवा:

  • कढईत तेल गरम करा.
  • त्यात चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतवा.
  • आले-लसूण पेस्ट घालून चांगलं शिजवा.
  • नंतर टोमॅटो किंवा त्याची पेस्ट घालून परतवा.
  • त्यात हळद, तिखट, R A Anda Masala, आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतवा.

  • ३. अंडी घालून परतणे:

  • अंडी घालून मसाल्यात नीट परतून घ्या.
  • थोडं पाणी घालायचं असल्यास, अर्धा कप घालून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवा.
  • वरून कोथिंबीर आणि लिंबू रस टाका.