RA Masale
Marathi logo
Aloo Matar Gravy (आलू मटार ग्रेव्ही)

Aloo Matar Gravy (आलू मटार ग्रेव्ही)

मुख्य मसाला:

R A Kitchen King Masala

📋 साहित्य (2 ते 3 जणांसाठी):

👨‍🍳 कृती:

  1. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग टाकून फोडणी करा.
  2. कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता.
  3. आलं-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता.
  4. त्यानंतर टोमॅटो घालून नरम होईपर्यंत शिजवा.
  5. हळद, लाल तिखट, R A Kitchen King Masala आणि मीठ टाकून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर परता.
  6. आता उकडलेले बटाटे आणि मटार घालून मसाल्यात मिक्स करा.
  7. त्यात 1 कप पाणी घालून 5-7 मिनिटे झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
  8. गरम गरम ग्रेव्ही वरून कोथिंबीर भुरका.