RA Masale
Marathi logo
Malai Paneer Matar (मलई पनीर मटार)

Malai Paneer Matar (मलई पनीर मटार)

मुख्य मसाले:

R A Paneer Masala, Garam Masala, Kasuri Methi, आलं-लसूण पेस्ट

📋 साहित्य (4 जणांसाठी):

👨‍🍳 कृती:


१. भाजीसाठी तयारी:
  • कढईत तूप गरम करून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता.
  • नंतर टोमॅटो, हळद, तिखट, R A Paneer Masala, आणि मीठ टाका.
  • टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
  • २. काजू आणि मलाई मिक्स:
  • तयार मसाल्यात काजूची पेस्ट घालून चांगलं मिक्स करा.
  • मग त्यात दुध आणि फ्रेश क्रीम घाला.
  • मिक्स करून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर उकळा.
  • ३. पनीर आणि मटार घालणे:
  • उकळणाऱ्या ग्रेव्हीत मटार आणि पनीर घाला.
  • 5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
  • ४. शेवटचा टच:
  • शेवटी Kasuri Methi आणि R A Garam Masala घालून हलकं मिक्स करा.
  • थोडा वेळ झाकण ठेवून ग्रेवीला चव येऊ द्या.