Misal Pav Mix Recipe
📋 साहित्य:
- मोड आलेले मटकी/मटार – 2 कप
- R A Misal Pav Masala – 1 पाकीट
- पाणी – 2 कप
- फरसाण, कांदा, कोथिंबीर – सजावटीसाठी
- पाव – सर्व्ह करण्यासाठी
👨🍳 कृती:
- मटकी थोडी शिजवून घ्या.
- एका कढईत कांदा टोमॅटो परतवून घ्या. वाटून घ्या.
- भांड्यात वाटण आणि मिसळ पाव मसाला, तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
- उकळी देऊन 10 मिनिटं शिजवा.
- सर्व्ह करताना आर ए नमकीन चे फरसाण घ्या. त्यावर शिजवलेली मटकी घाला.
- तयार रस्सा त्यावर घाला.
- वरून फरसाण, कांदा, कोथिंबीर घालून पावसोबत सर्व्ह करा.