RA Masale
Marathi logo
Fish Fry Mix Recipe

Fish Fry Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. Fish Fry Mix मध्ये लिंबू रस घालून मसाला तयार करा.
  2. माशांवर फिश फ्राय मिक्स लावून 20 मिनिटं ठेवा.
  3. त्यानंतर रवा किंवा तांदळाचे पीठ लावा.
  4. तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी खरपूस तळा.
  5. फिश फ्राय तयार!