About Us
Recipes
Gallery
Contact
Chicken 65 Mix Recipe
📋 साहित्य:
चिकन – 250 ग्रॅम (बोनलेस तुकडे)
R A Chicken 65 Mix – 1 पाकीट
दही – 1/4 कप
तेल – तळण्यासाठी
👨🍳 कृती:
Chicken 65 Mix + दही मध्ये चिकन मॅरिनेट करा.
30 मिनिटांनी डीप फ्राय करा.
गरमागरम स्टार्टर म्हणून सर्व्ह करा.