RA Masale
Marathi logo
Veg Pulao Mix Recipe

Veg Pulao Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. एका भांडयात तेल घेऊन फोडणी द्या. कांदा टोमाटो परतवून घ्या. मिक्स भाज्या घालून परतवून घ्या.
  2. त्यात Veg Pulao Mix घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. गरम पाणी घालून शिजवून घ्या.
  3. वाफ सुटल्यावर गार्निश करून सर्व्ह करा.