RA Masale
Marathi logo
Paneer Tikka Mix Recipe

Paneer Tikka Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. एका भांडयात दही फेटून घ्या.
  2. त्यात सर्व साहित्य म्हणजे कांदा, टोमाटो, शिमला मिर्च चौकोनी आकारात कापून घ्या.
  3. त्या नंतर त्यात R A पनीर टिक्का मिक्स घाला. मिक्स करून 30 मिनिटं मॅरिनेट करा.
  4. तंदूरी पद्धतीने भाजा.
  5. R A चाट मसाला भुरभुरवा व गरम गरम सर्व्ह करा.