RA Masale
Marathi logo
Paneer Masala Mix Recipe

Paneer Masala Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. पनीर तळून घ्या.
  2. तेलात कांदा टोमाटो परतवा, त्यात R A Paneer Masala Mix घाला.
  3. तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
  4. त्यात पनीर घालून 5–7 मिनिटं शिजवा.
  5. पोळी किंवा नानसोबत सर्व्ह करा.