RA Masale
Marathi logo
Chicken Gravy Mix Recipe

Chicken Gravy Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. तेल गरम करून त्यात चिकन टाका आणि 3–4 मिनिटं परतवा.
  2. त्यात R A Chicken Gravy Mix आणि पाणी घालून मिक्स करा.
  3. झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजवून घ्या (15–20 मिनिटं).
  4. वरून कोथिंबीर टाकून गरम भात किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.