Shahi Biryani Mix Recipe
📋 साहित्य:
- बासमती तांदूळ – 2 कप (30 मिनिटं भिजवलेले)
- मटण/चिकन – 500 ग्रॅम
- R A Shahi Biryani Mix – 1 पाकीट
- दही – 1/2 कप
- तळलेला कांदा – सजावटीसाठी
- पाणी – 4 कप
👨🍳 कृती:
- मटण/चिकन दही व Shahi Biryani Mix मध्ये 30 मिनिटं मॅरिनेट करा.
- दुसऱ्या भांड्यात तांदूळ अर्धवट शिजवा.
- कुकरमध्ये मॅरिनेट केलेलं मटण थोडं परतून पाणी घालून शिजवा.
- मोठ्या पातेल्यात तांदूळ व मटणाचे थर लावून 10 मिनिटं दम द्या.
- तळलेला कांदा वरून टाकून सर्व्ह करा.