RA Masale
Marathi logo
Gavran Mutton Mix Recipe

Gavran Mutton Mix Recipe

📋 साहित्य:

👨‍🍳 कृती:

  1. तेल गरम करून मटण 15 मिनिटं परतवा.
  2. त्यात Gavran Mutton Mix घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
  3. कुकरमध्ये 3–4 शिट्या द्या.
  4. गडद रस्सा हवा असल्यास अजून उकळा.
  5. कोथिंबीर घालून भाकरीसोबत सर्व्ह करा.