Mutton Gravy Mix Recipe
📋 साहित्य:
- चिकन – 500 ग्रॅम
- R A Mutton Gravy Mix – 1 पाकीट (100 ग्रॅम)
- तेल – 3 टेबलस्पून
- पाणी – 1.5 कप
- कोथिंबीर – सजावटीसाठी
👨🍳 कृती:
- तेल गरम करून त्यात चिकन टाका आणि 3-4 मिनिटं परतवा.
- त्यात R A Mutton Gravy Mix आणि पाणी घालून मिक्स करा.
- झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजवून घ्या (15-20 मिनिटं).
- वरून कोथिंबीर टाकून गरम भात/पोळीसोबत सर्व्ह करा.