Fish Curry Mix Recipe
📋 साहित्य:
- मासे – 500 ग्रॅम
- R A Fish Curry Mix – 1 पाकीट
- तेल – 2 टेबलस्पून
- पाणी – 2 कप
👨🍳 कृती:
- मासे स्वच्छ करून ठेवा.
- भांड्यात तेल,कांदा, टोमाटो आणि आलं लसून पेस्ट शिजवून घ्या. त्या नंतर fish curry Mix घाला , आणि तेल सुटे पर्यंत परतवून घ्या.
- पाणी घालून उकळवा.
- त्यात मासे टाका, 10–15 मिनिटं शिजवा.
- भातासोबत सर्व्ह करा.